*घाटंजीकरांसाठी गौरवाचा क्षणॲड. सौ रागिनी नेताजी राऊत यवतमाळ जिल्ह्यातून पहिल्या 6A* ═══════════════लहरों से डरकर नौका पार नहीं होती,कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। घाटंजी येथील ॲड.सौ रागिनी नेताजी राऊत यांनी जपान या प्रगत व विश्वासार्ह देशातील Enagic कंपनीमध्ये व्यावसायिक क्षेत्रात 6A रँक यवतमाळ जिल्ह्यातून सर्वप्रथम प्राप्त करून इतिहास रचला. केंगण वॉटर च्या माध्यमातून आरोग्य […]
